Select Page

Gallery

Know More about Bahurangi Bahar
Videos

‘बहुरंगी बहर’ स्पर्धा

‘बहुरंगी बहर’ हा सातवी ते नववी इयत्तेतील हरहुन्नरी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय प्रकल्प आहे. 

 ‘बहुरंगी बहर’ च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना १० वी च्या बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा अधिक मार्क्स मिळाले आहेत.